वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दिनांक 10 ऑगस्टला घुग्घुस येथून राजेश सुनामी व डिगेश साहू यांना पडोली पोलिसांनी अटक केली.
नौशाद शेख (घुग्घुस): दिनांक 26 जुलै रोजी रात्री 11 वाजता दरम्यान ओमटी स्टील प्रा.लि. सि-4 एमआयडीसी ग्रोथ सेंटर ताडाळी येथील बंद कारखाण्यात भंगार चोरांनी प्रवेश करून विद्युत ट्रान्सफार्मर फोडून चोरी कापर चोरून नेले. फिर्यादी धनंजय विद्यानंद चौबे (39) रा.चंद्रपूर काटा इन्चार्ज हे सकाळी कंपनीत गेले असता ट्रान्सफार्मरचे ऑइल व कापर साहित्य खाली पडलेले दिसले 13 ते 15 लाखाचे नुकसान झाल्याने त्यांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तक्रारी वरून कलम 379,511 गुन्हा दाखल करण्यात आला. घुग्घुस येथील भंगार चोर आरोपी दानिश शब्बीर कुरेशी (23) रा. बँक ऑफ इंडिया मागे घुग्घुस यास अटक करण्यात आली होती. तीन आरोपी फरार होते.
पोलिसांनी कापर साहित्य 45,000 हजार एक टाटा सुमो किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कंपनी दीपक रुपचंद्र जैन रा. चंद्रपूर यांच्या मालकीची असून चार वर्षांपासून बंद आहे त्यामुळे भंगार चोरांनी बंद असलेल्या कंपन्यांना लक्ष केले आहे. टाटा सुमो क्र. एमएच 40 पी 712 च्या आतील बसण्याच्या सिटा काढून टाकून ती जागा रिकामी करून त्यात चोरीचे भंगार साहित्य टाकून चोरी करण्यात आली ही सुमो ओमटी कंपनीच्या कापर साहित्य चोरीत आरोपीनी वापरली होती.
यवतमाळ जिल्ह्यातील शिंदोला जवळील शालिवाना पावर प्लांट 5 ते 6 वर्षांपासून बंद आहे येथून कापर साहित्य भंगार चोरांनी चोरून नेले तसेच घुग्घुस जवळील उसगाव येथील गुप्ता पावर प्लांट हा 5 ते 6 वर्षांपासून बंद आहे येथून अनेक भंगार साहित्य चोरीस गेले आहे. पुढील तपास पो.नि. एम.एम. कासार यांच्या मार्गदर्शनात पोहवा. प्रकाश निखाडे करीत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...