Home / महाराष्ट्र / प्रेम नगर परिसरात कुंटन...

महाराष्ट्र

प्रेम नगर परिसरात कुंटन खांन्यावर छांपा दोन महिलाना अटक

प्रेम नगर परिसरात कुंटन खांन्यावर छांपा दोन महिलाना अटक

दोन मुलीची सुटका

वणी (प्रतिनिधी ): नागपूर येथील फ्रिडम  फॅम या संस्थेनी   मा जिल्हा पोलीस अधीक्षक याना सांगितले की, वणी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रेम नगर परिसरात अल्पवयीन मुली कडून  जबरदस्तीने  देह व्यापार करने सुरू आहे,  या वरून वणी व मारेगाव पोलीसांनी सयुक्त कारवाई करून दोन मुलीची सुटका व दोन महिलाना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक जगदीश शिवाजी मंडलवार याचे  पथक व सोबत फ्रिडम फॅम याचे स्वयंसेवक   घटना स्थळी दुपारी ३ वाजता दरम्यान तीथे पोहोचले प्रथम फटरला प्रेम नगर परिसरात रेकी करन्यासाठी पाठविले त्याची सम्पूर्ण खाञी झाल्यावर पोलीसांनी तीथे धाड मरून दोन महिलाना ताब्यात घेतले ते यात ४० व ६० वयाच्या महिलाचा समावेश असून त्याकडुन १७ व २८ वर्षेीय मुलीची या व्यवसायातून त्याची सूटका केली यात एक अल्पवयीन मुलगी असून  दोन महिला हया  व्यवसायातुन  अवैध कामे मुली कडून करून घेत होत्या त्या कडुन ऐकदर ४ हजार ५० रूपये जप्त केले असून या महिला विरूध्द भ.द.वी कलम ३६३,३६६,(अ) ३७०(४) (१) सहकलम ३,४ अनैतिक व्यवसाय करणे या अंतर्गत कारवाई केली आहे,   पोलीसांची धाड पडताच तेथील महिला व पुरुष सैरा वैरा तेथून पडाल्या होत्या  वृत्त लीहे  पर्यत  कारवाई सुरूच होती या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सा पो नि माया ताई चाटसे व बीट जमादार बोरनारे तथा सहकारी तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...