आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
श्रीकृष्ण गोरे (राजुरा): कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाऊन शिथिल होताच प्रत्येक व्यावसायिक पोटाची खळगी भरण्यासाठी प्रयत्न करीत असताना आज (दि. २६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रामपूर हद्दीतील बाजार समिती समोर असलेल्या चिकन मटण दुकानात झालेल्या वादात माजी नगर सेवक विलास जंगळुजी तुम्हाने (वय ४५) व तनिस गजानन दुर्गे (वय १६) जखमी झाले असून दोघांना चंद्रपूर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहिती नुसार तनिस दुर्गे यांचे चिकन चे दुकान रामपूर येथे बाजार समिती समोर आहे, माजी नगर सेवक विलास तुम्हाने यांचे दुर्गे सोबत मतभेद असल्याने सायंकाळच्या सुमारास दुर्गे यांच्या दुकानात जाऊन वाद घातला असता विलास यांनी तनिस यांच्यावर सत्तूर ने वर केला यात तनिष जखमी झाला, मात्र जवळच तनिष चा असलेला भाऊ जतीन (वय२१) याने आपल्या भावाला मारले म्हणून जतीन याने विलास तुम्हाने यांच्यावर सत्तूर ने वर केला यात तनिष व विलास जखमी झाले असून दोघांनाही चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे. राजुरा शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यावर वेळीच अंकुश न लावल्यास गुन्हेगारीच्या घटना अधिक वाढत राहणार असल्याने पोलिसांसमोर आव्हान राहणार आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...