आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
वरोरा : मागील चार दिवसात वरोरा शहरात दोन खून झाले असून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वरोरा शहर खुनाचे शहर झाले आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडायला लागला आहे, कारण अगदी चार दिवसाच्या अंतराने हा दुसरा खून असून अवैध धंदे याचे मूळ कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता त्याचा तपास सुरू असतांना आता सलग दुसरा खून झाल्याने वरोरा शहरात शांतता सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिक भयभीत झाले असल्याचे चित्र आहे
शनिवार दिनांक 15 मे रोजी सायंकाळी 7.15 च्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात इसमानी अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ असलेल्या झोपडीत साजिद शेख नावाच्या तरुणाचा गोळ्या झाडून खून केला असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. मृतक साजिद शेख हा आझाद वार्डात राहत असून तो अगोदर सट्टा चालवीत होता व आता गांजा विकत होता, तो एकटां असल्याच्या फायदा घेत दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर सहा राऊंड माऊजर ने दोन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक छातीत तर दुसरी कानाखाली मारली विशेष म्हणजे आरोपींनी आपले शस्त्र (बंदूक ) मृतदेह जवळ ठेवून पोबारा केला. आरोपी हे तोंडाला फडके बांधून असल्याने त्यांचा शोध आता पोलीस कशाप्रकारे घेणार यावर सर्व अवलंबून आहे. उपजिल्हा रुग्णालयाजवळ मृतक च्या परिवारातर्फे मृतक साजिद शेख यांच्या अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आला त्याचे मारेकरी आधी पकडा नंतर अंत्यसंस्कार करू अशी ठाम भूमिका त्यांच्या कडून ठेवण्यात आली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...