वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपूरी (प्रतिनिंधी) :- सविस्तर माहिती काल प्रहार पक्षाच्या क्रॉयक्रमाच्या प्रत्रिका वाटप करण्यासाठी काल सायंकाळ च्या दरम्यान गांगलवाडी - मुडझा क्षेत्राकडे प्रहार संघटनेचे सदस्य श्रीराम (बंडु) उरकुडे जाणी वार्ड ब्रम्हपूरी व सुधिर सावरकर धुम्मनखेडा ब्रम्हपूरी हे दोघेही गेले व आपले काम आटपून MH 34 - AR 6382 या दुचाकी वाहनाने ब्रम्हपूरी कडे येत होते व निणर्य देवगडे गांगलवाडी हे ब्रम्हपूरी ला कामानिमित्त आले होते.ते आपले काम आटपून MH 34- AY - 95 61 दुचाकी वाहनाने गांगलवाडी ला जात असताना काल रात्री च्या आठ वाजता दरम्यान आरमोरी रोडवरील रणमोचन फाट्याजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर जबर धडक दिल्याने यामध्ये निर्णय देवगडे वय ३१ यांचा जागीच मृत्यू झाला असून सुधीर (गड्डु) सावरकर वय ३३ यांनी ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला असुन जखमी अवस्थेत असलेले श्रीराम (बंडु) उरकुडे जाणी वार्ड ब्रम्हपूरी यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेत आरोपी विरोधात ५३४,२१,कलम ३०४(अ),२७९,३३८,१८४ भादवी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेत तपासीय अधिकारी उप पोलिस निरीक्षक सुपेंद्र उपरे व पोलिस शिपाई योगेश शिवनकर यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...