संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील आमणी येथील 43 वर्षीय शेतकरी मांगीलाल उकंडा चव्हाण या शेतकऱ्याने विष प्राशन करून घराशेजारीच असलेल्या भिंतीजवळील रस्त्यावर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची फिर्याद मृतकाचा पुतण्या नरेंद्र हजारी चव्हाण 36 वर्ष राहणार आसरा याने आर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
मृतक शेतकऱ्याकडे पाच एकर शेती असून महिंद्रा फायनान्स व बँक ऑफ इंडिया या बँकेचे कर्ज असल्याचा बोललं जात आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...