Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूरातुन दोन आरोपींना...

चंद्रपूर - जिल्हा

बल्लारपूरातुन दोन आरोपींना अटक..

बल्लारपूरातुन दोन आरोपींना अटक..

रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आकाश अंदेवार याच्यावर बुरखाधारी युवकाने गोळ्या झाडल्याप्रकरणी

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) - बल्लारपूर शहरात भर दिवसा सूरज बहुरीया याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.पोलिसांनी या हत्याकांडातील 7 आरोपींना अटक केली होती, या प्रकरणात मुख्य आरोपी अमन अंदेवार व सह आरोपी आकाश अंदेवार सहित 7 आरोपी पोलिसांनी पकडले.

अवैध धंद्यातील वर्चस्वातून बहुरीया यांची हत्या करण्यात आली आज त्या घटनेला वर्ष उलटत नाही तर चंद्रपूर शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याने बहुरीया हत्याकांडाला पुन्हा उजाळा मिळाला.बहुरीया हत्याकांडातील आरोपी आकाश अंदेवार हा जामिनावर बाहेर आला व आकाश च्या मार्गावर बल्लारपूर शहरातील काही युवक होते, 12 जुलै रोजी शहरातील गजबजलेल स्थान म्हणजे रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आकाश अंदेवार याच्यावर बुरखाधारी युवकाने गोळ्या झाडल्या.

आकाश वर एकूण 3 गोळ्या झाडण्यात आल्या, हा सर्व घटनाक्रम कॉम्प्लेक्स मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आकाश हा बाहेर पळत मोबाईल शोरूम मध्ये लपला, मात्र त्याच्या हाताला व पाठीला गोळी लागली.त्याच्यासोबत असलेल्या युवकांनी आकाश ला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेलं.भरदिवसा शहरात गोळीबार झाल्याने शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवीत तात्काळ गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत 2 आरोपींना अटक करीत तपास सुरू केला आहे. या गोळीबारात जखमी आकाश याने आपल्या चाहत्याला संदेश देत "मी पुन्हा येईन" चा राग आलापला. पोलिसांनी या गुन्हेगारीवर वेळीच नियंत्रण न आणल्याने ही गँगवार पुन्हा होण्याची शक्यता वाढली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...