Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / एकाच महिन्यात हनुमान...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

एकाच महिन्यात हनुमान नगर येथे दोनदा विजेचे अस्मानी आक्रमण..!

एकाच महिन्यात हनुमान नगर येथे दोनदा विजेचे अस्मानी आक्रमण..!

कडुनिंबाच्या झाडावर एकाच महिन्यात दोन दा वीज कोसळली.

राजू गोरे (शिंदोला) : हनुमान नगर एनक येथे एकाच महिन्यात दोनदा विजेचे अस्मानी आक्रमण झाले आहे. हनुमान नगर येथील रहिवाशी श्री विठ्ठल खंडू गोरे यांच्या अंगणात असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर एकाच महिन्यात दोनदा वीज कोसळून प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. काल दिनांक 6/9/2021 रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी अंगणातील कडुनिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यात श्री विठ्ठल गोरे यांच्या घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली असून निकामी झाली आहेत.

तसेच प्रवीण मेश्राम यांच्या घरातील सर्व विद्युत उपकरणे जलून निकामी झाली आहेत. श्री रशीद सागर शेख, आशिष बोरकर ,अंकुश गुडेपवार, रवींद्र पांगुळ, राजू निमकर व इतर सर्व हनुमान नगर वासियांच्या घरातील विद्युत उपकरणे विजेच्या तडाख्याने निकामी होऊन सर्वांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एक महिन्या आधी सुद्धा याच ठिकाणी वीज पडून अनेक रहिवाशांच्या घरातील घरातील विद्युत उपकरणे विजेच्या तडाख्याने निकामी झाली होती. प्रशासनाने पंचनामा केला पण एका कवडीचीही मदत नुकसानग्रस्तांना दिली नाही आणि काल पुन्हा दुसऱ्यांदा विजेचा तडाखा सर्वांना बसला, या दुहेरी संकटामुळे सर्व नुकसानग्रस्त हवालदिल झाले आहेत आणि जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

विजेचा तडाखा हनुमान नगर ला नेहमी बसत असून यावर तोडगा काढून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करावी. व विज रोधक हनुमान नगर येथे बसवावे .अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच काल झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी. अन्यथा तहसील पुढे ठिय्या आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्तांना दिला आहे. प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी हनुमान नगर वाशीयांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...