Home / चंद्रपूर - जिल्हा / ''महात्मा गांधी जयंती'' आणि...

चंद्रपूर - जिल्हा

''महात्मा गांधी जयंती'' आणि माजी पंतप्रधान "लाल बहादूर शास्त्री" जयंती निमित्य गडचांदूर येथे तिरंगा रॅली 

''महात्मा गांधी जयंती'' आणि माजी पंतप्रधान

'महात्मा गांधी जयंती' आणि माजी पंतप्रधान "लाल बहादूर शास्त्री" जयंती निमित्य गडचांदूर येथे तिरंगा रॅली 

गडचांदूर: देश गौरव आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान मा .नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन 17सप्टेंबर ते 2ऑगस्ट हा पंधरवाडा चंद्रपूर भाजपा तर्फे विविध कार्यक्रम प्रतियोगिता घेऊन साजरा होत आहे याचाच भाग म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यप्रमाणे गडचांदूर शहरामध्ये कार्यालायात प्रतिमेचे पूजन करून शहराच्या मुख्य मार्गाने तिरंगा रॅली काढण्यात आली त्या नंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना पौष्टिक  फळ वितरण करण्यात आले.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे जिल्हा सह संयोजक शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार माजी नगरसेवक भाजपा नेते निलेश ताजने ,नगरसेवक अरविंद डोहे ,नगरसेवक रामसेवक मोरे ,महामंत्री हरीश घोरे ,संदीपजी शेरकी ,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर ,महादेव एकरे,प्रा .मेहताब शेख गोपाल मालपाणी महिला जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.विजयालक्ष्मी डोहे ,रंजनाताई मडावी ,सौ पायल येलमुले, सौ जयश्री शेंडे,सौ विश्वास,गजानन सिंगरु ,गणपत बुरडकर ,गजानन चिरडे ,भास्कर उरकुंडे ,दलित आघाडी अध्यक्ष प्रशांत खाडे ,खैरे ,युवा नेते तुषार देवकर ,युवा तालुका अध्यक्ष रोहन काकडे ,युवा अध्यक्ष संजय ढेपे ,युवानेते कुणाल पारखी ,सुयोग कोंगरे ,अजीम बेग ,युवा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष इम्रान शेख ,व बहुसंख्यने महिला पुरुष उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला संचालन सुयोग कोंगरे यांनी केले आभार कुणाल पारखी यांनी मानले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...