Home / विदर्भ / अकोला / परिवर्तन स्वाभिमानी...

विदर्भ    |    अकोला

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली..!

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली..!

अकोला (जिल्हा-प्रतिनिधी) - हेलिकॉप्टर अपघातात शहीद जनरल बिपिन रावत व सैनिकांना श्रद्धांजली परिवर्तन स्वाभिमानी संघटना व अशोका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तामिळनाडू राज्यातील कुन्नुर जवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण प्राप्त झालेले सरसेनापती जनरल बिपिन रावत व 12 सैनिकांना वीरमरण प्राप्त झाल्याने या वीरांना परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र व अशोका फाउंडेशन अकोला यांच्या वतीने आज दिनांक 10 डिसेंबर रोजी अशोका फाउंडेशनचे जनसंपर्क कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या वीरांना हौतात्म मिळाल्याने संपूर्ण देशात शोकमग्न असुन प्रत्येक नागरिक हळहळत असतांना प्रत्येकाच्या मनात त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल व देशाच्या सेवेबद्दल मोठा आदर असल्याने सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व परिवर्तन स्वाभिमानी संघटना चे महाराष्ट्र सरचिटणीस शुभम पंजाबराव तिडके, महिला जिल्हा अध्यक्षां माजी पोलिस निरीक्षक प्रजाताई अहिर ,परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश भाऊ तेलगोटे,माजी सैनिक प्रकाश गवई साहेब व शहरातील  प्रतिष्ठित नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...