वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
वणी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील वणी शहरातील रविनगर परिसरात अग्रसेन भवनासमोरील न. प.हद्दीतील खुल्या जागेवर व्रुक्षारोपण करण्यात आले. या कार्याकरिता श्री. मनिषजी कोंडावार, स्माईल फाउंडेशनचे संस्थापक श्री. सागर जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. पर्यावरणाच्या संतुलनाकरिता वड,पिंपळ,कडुनिंब, करंजी या व्रुक्षाचे लागवड करण्यात आले.
जि. प. माजी सदस्य मा. आशिषभाऊ खुळसंगे यांच्या शुभहस्ते तर इंजी.मनिषजी कोंडावार,श्री.राजूभाऊ घाटे, श्रीरामजी पुनवटकर, गणेशजी बोंडे,नगर सेवा समितीचे संस्थापक दिलीप कोरपेनवार, रमेशजी बोबडे, सुभाषजी आडे, स्माईल फाउंडेशनचे संस्थापक श्री. सागर जाधव,महावीर प्रसाद जैन यांच्या उपस्थितीत व्रुक्षारोपण करण्यात आले.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...