शहिद सुमेध गवई स्मारक परिसर मध्ये वृक्षलागवड
अकोला (प्रती): शहिद सुमेध गवई चँरीटेबल ट्रस्ट लोणाग्रा येथे अमोलभाऊ शेटे यांच्या कडुण शहिद सुमेध गवई स्मारक परीसर मध्ये वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी हभप लक्ष्मण महाराज,मा.सरपंच निर्मला सोनोने, उपसरपंच सुरेंद्र पाटील, शहिद सुमेध गवई चँरीटेबल ट्रस अध्यक्ष वामनराव गवई,सचिव दिपक गवई, सहसचिव धिरज सोनोने, दिपक पाटील,सचिन शेटे, निलकंट कसुरकार, मार्तड पाटील, रामा पाटील, सुधाकराव पाटील, सुधाकर गवई, विलास पाटील ,सुबोध गवई ,देवमण गवई ,सुर्यभानजी गवई ,संजय पाटील, दामोधर पाटिल ,अरूण पाटील, प्रभाकर गवई ,विठ्ठल पाटील,अजाबराव गवई ,बंडु सावंग, अनिल गवई ,प्रमोद गवई ,पंकज सोनोने ,आकाश पाटील, शरद पाटील, बंडु पाटील, रोहित सागर ,मिलिंद गवई, विष्णु गवई ,व सर्व परिवर्तण विकास पँनल चे समस्त नागरीक उपस्थित होते..