वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जागतिक मैत्री दिनाचे औचित्त साधून इको प्रो तर्फे वृक्षारोपण
भद्रावती: जगात सर्वात निर्मळ व विश्वासाचे नाते म्हणजे मित्रत्वाचे नाते. मैत्री चे नाते हे केवळ मानवा मानवा पुरते सीमित नसून ते पक्ष्यांशी, प्राण्यांशी, वृक्षांशी व फुलांशी असते. मित्रत्वाचे नाते जपण्यासाठी वेळ प्रसंगी जीवाची परवा केली जात नाही. मित्रांमध्ये आप आपसात प्रेम असते , एकमेकांबद्दल आदर असतो , एकमेकांबद्दल चिंता असते आणि एक खरा मित्र प्रत्येक संकटात त्याच्या मित्राला नक्कीच मदत करतो. शालेय जीवनापासून ते वृद्धापकाळ पर्यंत, जवळजवळ प्रत्येकाचे प्रत्येक ठिकाणी काही ना काही मित्र असतात. मैत्रीला साजरी करण्यासाठी, दरवर्षी ऑगस्टचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणजेच friendship day म्हणून साजरा केला जातो.
याच मैत्री दिनाचे औचित्त साधून पर्यावरण क्षेत्रात काम करणारी स्थानिक इको प्रो सदस्यांनी निसर्गाशी असलेले मैत्रीचे नाते जपण्याकरिता लक्ष्मीनगर येथील ओपनस्पेस मधे निम, आवळा, जांभूळ, कवट अश्या पशुपक्षांना आकर्षित करणारे वृक्ष लावून मैत्रीदिन साजरा केला व निसर्गाशी असलेले मैत्री चे नाते जपण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी लक्ष्मी नगर पांडव वॉर्ड येथील बोढे मॅडम,माधुरी बादुरकर ,सुषमा घोटेकर ,अनु टाले ,वैशाली ढोके, शंकर घोटेकर ,दिपेश गुरनुले , मनोज बादुरकर,केशव बोन्डे,नथु ढोके तसेच इको प्रो तर्फे संदीप जीवने,किशोर खंडाळकर ,अमोल दौलतकर ,शुभम मेश्राम ,दिपक कावटे उपस्तित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...