श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
सचिन रासेकर (मोहदा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुकास्तर, ग्रामपंचायत, शाळा, महावीधलंय,शासकीय दवाखाने, सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे आयोजन जागतिक पर्यावरण दीनाचे औचित्य जाणून राज्याच्या शासकीय, निमशासकीय स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षणशनसंस्था (बार्टी )पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था अमरावती विभाग (समतादूत प्रकल्प )याच्या कडून राबवल्या जात असून त्या आदेशानुसार मोहदा ग्रामपंचायतनी सहभाग नोंदवीत वृक्ष लागवड केली. ही वृक्ष लागवड दि.22 जुन रोजी ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या संत गाडगेबाबा रंगमंच परिसरातिल जागेवर कडुलिंब, वळ, पिपंळ, चिंच,आंबा हे दीर्घायुष्य असणारी50 वृक्षाची लागवड केली गेली, यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत सचिव व ग्रामपंचायत शिपाई व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवीत वृक्ष लागवड कार्यक्रम सपन्न केला.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...