Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / शिवक्रांती कामगार संघटनेचा...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

शिवक्रांती कामगार संघटनेचा झाड भेट उपक्रम जोरात सुरू..!

शिवक्रांती कामगार संघटनेचा झाड भेट उपक्रम जोरात सुरू..!
ads images

मांगली येथील ग्रामपंचायत ला दिले झाड भेट

Advertisement

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : तालुक्यातील मांगली येथील ग्रामपंचायत ला काल शनिवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी शिवक्रांती कामगार सघटनेतर्फे एक झाड भेट देण्यात आले. यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेने झाड देऊन ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि सचिव याचे स्वागत करण्यात आले.  शिवक्रांती कामगार संघटनेने गाव तिथे झाड असा एक स्तुत्य उपक्रम राबवत असल्यामुळे परिसरातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाऊन एक झाड भेट देण्याचे मनी बाळगून प्रत्येक ग्रामपंचायत ला झाड भेट देत आहे. हा उपक्रम राबवत असताना काल मांगली येथील ग्रामपंचायत ला भेट दिली त्या वेळी मांगली येथील सरपंच रेखाताई ढाले, उपसरपंच शामसुंदर चामाटे, सदस्य मदेंद्र कांबळे, आकाश मडावी, सुमन भादिकर, सुशीला सातघरे, माया कसोटे, शेशिकला धकाते सचिव मुके ग्रामपंचायत कर्मचारी नानाजी बद्रे, ईश्वर तेलंग, तसेच सुनील ढाले, मंगेश चामाटे व गावातील इतरही नागरिक उपस्थित होते.

Advertisement

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...