खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीशी मैली करून तीला प्रताडीत केले, याप्रकरणी एका युवकास अटक केली असून ही घटना गुरुनगर येथे घडली आहे. पीडित मुलगी भद्रावती येथे दहाव्या वर्गात शिकत असून ऑनलाईन क्लास सुरू असल्याने ती वणीतील घरी राहते आरोपी विक्की किशोर पटुना( २०) हा गुरू नगर येथे राहत असून शहरातील एका कार्यक्रमात पीडित मुलगी सोबत त्याची ओळख झाली होती त्यातून दोघांमध्ये सूत जुळले व पाच ऑगस्ट रोजी आरोपीने तिला आपल्या घरी बोलावले व दुपारी एक वाजता तिच्यावर अत्याचार केला ही घटना तिने कोणाला सांगितले नाही परंतु आईला तीच्या वर संशय आल्यावर आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा प्रकार कळला या प्रकरणी वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून आरोपी विकी किशोर पटूना विरूध्द कलम 37६ बाल संरक्षण कायदा (पोस्को) अनुसार गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...