खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुका व शहर कार्यकार्णीतील पदाधिकारी व सदस्यांची उध्या ता. १७ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्राम गृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध महत्वाच्या विषयावर चर्चा होणार असल्याची महिती आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड. बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार महंमद पैगंबर बिल व ५% मुस्लिम आरक्षण या विषयावर दि.२२ नोव्हे.२०२१ रोजी तहसील कार्यालय वणी यांचे समोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करायचे आहे. त्यासाठी उचित नियोजन व स्थानिक समस्या यात घेता येईल का? याकरिता विचार विनिमय करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मीकांतजी लोळगे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाउपाध्यक्ष मा. मंगलजी तेलंग यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ नेते मिलिंद पाटील , जिल्हा सल्लागार ऍड. विप्लॉव तेलतुंबडे यांचे उपस्थितीत ता. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्राम गृह येथे ही बैठकी संपन्न होणार आहे.
तरी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका व शहर कार्यकार्णी चे सर्व पदाधिकारी, सदस्य व हितचिंतकांनी न चुकता उपस्थित राहायचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर व शहराध्यक्ष किशोर मुन यांनी केले आहे तसेच उपस्थितांनी तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे आपापल्या विभागातील शहरातील व गावातील काही समस्या असल्यास त्या एका कागदावर लिहून घेऊन यावे असे ही आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...