खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :शिरपूर पोलीस स्टेशन येथे मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय कैलास चापले ,मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बोमीडवार ,प्रथम क वर्ग न्याय दंडाधिकारी बछले यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस स्टेशन शिरपूर येथील दक्षता हॉलमध्ये सकाळी ९/३० ते १०/२० वाजता पर्यंत कायदेविषयक विविध विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे अंतर्गत मोफत विधी सेवा उपलब्ध होण्याचे ठिकाणे बाबतचे शिरपूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेले भिंती फलकचे अनावरण केले आहे. न्यायाधीश चापले साहेब यांनी तालुका विधी सेवा समिती व कार्यकारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सामान्य जनतेपर्यंत कायदा व त्या विषयावरील सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले व यापुढे सुद्धा या उपक्रमाचे आणखी व्यापक स्वरूपात जनजागृती करून सामान्य जनता, पीडित व दुर्बल नागरिकांना मोफत विधी सेवेचा फायदा होईल याबाबत आशा व्यक्त केली सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत सर्व गावचे पोलीस पाटील व पोलीस अमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते, हा कार्यक्रम एस्वीकरण्यासाठी गजानन करेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी यानी परिसरम घेतले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...