खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : शहरातील तहसील चौकातील तीन दुकाने आगीत जळाली असून ही घटना रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली असून या मध्ये एकदर तिन्ही दुकान मिळून तीन लाख वीस हजारांचे नुकसान झाले असे म्हटले आहे.
शनिवारी पहाटे तीन वाजता तहसील चौकातील मुख्य रोडवर दुकानाच्या चाळीतील तीन दुकानास शॉर्टसर्किटमुळे आग लागली प्रथम हि आग जोडे चपलाच्या दुकाना मध्ये लागली असून हे दुकान पूर्णपणे जळाले असून या दुकानाचे मालक शेख एजाज शेख मेहबूब (४६) रा रंगारी पुरा यांनी दुकानात दिवाळी करता नुकताच माल भरला होता यात त्यांचे दोन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे या दुकानाला लागूनच अरुण ठेगळे यांचे घडीचे दुकान असुन हे पण पूर्णपणे जळाले असून यात त्यांचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे जळालेल्या दुकानासमोर संतोष चिकटे यांनी आपल्या बेल्ट चष्म्याच्या दुकानातील साहित्य ठेवले होते या आगीत यांचे पन दुकान संपूर्ण जळाले असून त्यांचे एक लाख वीस हजाराचे नुकसान झाले आहे हे तिनही दुकान जळून खाक झाले असून ही घटना अग्निशमन विभागाचे जाधव यांना कळताच त्यांनी पहाटे चार वाजता नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन आणून लगेचआगीवर नियंत्रण मिळविले यामुळे या दुकानातील संपूर्ण चाळ वाचली असून मोठे नुकसान टळले आहे वूर्त लिही पयन्त पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली नव्हती.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...