रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदी असून दारूचे दुकान बंद आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील साखरा - कैलाशनगर, शिरपूर, अबई, भालर वसाहत येथून मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याची खमंग चर्चा आहे. सोमवार रोजी चंद्रपूर येथे दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी वियानी विद्या मंदिर शाळेजवळ व शेणगाव फाट्याजवळ दुपारी 4.30 वाजता दरम्यान सापळा रचून दुचाकी क्रमांक एमएच 34 बी डब्ल्यू 0546 व दुचाकी क्रमांक एम एच 34 बिएल 6419 या वाहनाला थांबवून तपासणी केली असता दोन्ही वाहनात विदेशी दारूच्या 60 नग शिशा आढळून त्यांची किंमत 18 हजार व दोन्ही वाहन किंमत 110000 हजार असा एकूण 1लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून संदीप लिनकुमार बावणे (47), रुपेश अरुण चौधरी (24) व विपीन मनोहर शेंडे (35) सर्व रा.नगीनाबाग चंद्रपूर यांना अटक केली ही कारवाई ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश, सचिन बोरकर, सचिन डोये, रंजित भुरसे, ज्ञानेश्वर जाधव, नितीन मराठे, रवी वाभीटकर व सुहास विधाते यांनी केली.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...