Home / महाराष्ट्र / दोन वाहनातून दारू तस्करी...

महाराष्ट्र

दोन वाहनातून दारू तस्करी करताना तीन आरोपींना अटक

दोन वाहनातून दारू तस्करी करताना तीन आरोपींना अटक

आरोपीची न्यायालईन कोठडीत रवानगी , 25 पेट्या देशी दारू जप्त.

वणी: मंगळवारी  रोजी  रात्रीच्या 11.30   वाजताच्या सुमारास मोर्य लेआऊट चिखलगाव येथे  दारु भरुन असलेली दोन वाहाने मोर्य लेआऊट  मध्ये तस्करीसाठी  सज्ज असल्याची कूनकून गुप्त माहिती च्या आधारे मिळताच,त्या स्थळी छापा मारून तीन आरोपी सह दोन मोठी वाहने व ६५ हजाराची दारू जप्त केली आहे. 
या विषई सविस्तर वूत असे कि वणी गुन्हे शाखेचे पोलीस  पथक पेट्रोलाग वर असताना ऐका खबर्या कडुन दारू तस्करीची  टिप मिळाली  त्यामुळे गुन्हे शाखेच्या टिम ने चिखलगाव येथील मोर्य लेआऊट  मध्ये सापळा रचला धनेश्वर जोशी यांच्या घराजवळ  दोन वाहनातु 25 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आल्या असून, नगद 18000/- (वाहनक्र१ ) ऑपटेरा मॅगनम क्र. एम.एच.04 डि.वाय.5195 कि.500000/- तसेच(वाहान क्र-२) टाटा नॅनो क्र.एम.एच.34 एए 6954 कि.100000/- असा एकुण मुद्देमाल 6, 83,000 /- जप्त करण्यात आला.  यामध्ये  (१)   धनेश्वर भवानिशंकर जोशी(52) रा. मोर्य लेआऊट चिखलगाव,  (२)    कुंदन कोकाजी चव्हाण (27)रा.शास्त्री नगर वणी , व   ( ३)  विशाल लोणारे सम्राट अशोक नगर वणी या तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ), (इ) ,82,83 नुसार गुन्हा दाखल केला असुन सर्व आरोपींना  आज न्यायालया समोर ऊभे केले असता त्याची न्यायालईन कोठडीत रवानगी केली आहे या कारवाई ने तस्कर धास्तावले आहे 

हि कारवाई ऊप वि पो अ संजय पूजलवाल व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोऊनी गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली आहे. 

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...