Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / अर्धवट शिक्षण असणाऱ्यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

अर्धवट शिक्षण असणाऱ्यांना आता शिक्षण पूर्ण करण्याची सुवर्ण संधी..!

अर्धवट शिक्षण असणाऱ्यांना आता शिक्षण पूर्ण करण्याची सुवर्ण संधी..!

मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 11 वि विज्ञान शाखेत तसेच मुक्त विद्यापीठात पूर्वपरीक्षा ते एम.ए.परंत प्रवेश देणे सुरू.

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) : नॅक B+ नामांकित ISO प्रमाणित असलेले शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव द्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे नुकतेच विज्ञान 11 वी शाखेकरिता व तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमात एम.ए.मराठी,इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.त्यामुळे सन 2021-2022 या शैक्षणिक सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया येथे सुरू आहे.

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य:- 

1) स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त

2)महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

3)आर्थिक दृष्ट्या परवडणारे

4)नियमित पारंपरिक पदवी समकक्ष

5)युजीसी ची मान्यता प्राप्त

6)वेळेची बचतकला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र मारेगाव (1497A) येथे खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 25 ऑक्टोबर परंत असून नंतर लेट फी आकारण्यात येईल.

पूर्व तयारी

बि.ए.

बि.कॉम (मराठी माध्यम)

बि.कॉम(इंग्रजी माध्यम)

एम.ए.(मराठी)

एम.ए.(इंग्रजी)

एम.ए.(अर्थशास्त्र)काही कारणास्तव अर्धवट शिक्षण राहलेल्या परिसरातील होतकरू विद्यार्थी तसेच शासकीय/निमशासकीय सेवेत असणाऱ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची ही सुवर्ण संधी असुन एकदा आमच्या केंद्राला अवश्य भेट द्या व आपला प्रवेश निश्चिंत करा असे आवाहन प्राचार्य डॉ.अविनाश घरडे सर यांनी केले आहे.अधिक मााहिती करीता कृपया संपर्क करा:- 

11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकरिता

9403146315

प्राचार्य हेमंत चौधरी

मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता

9890893249

प्रा.डॉ.एस.बि.गायकवाड

(केंद्र संयोजक)

9822731152

प्रा.एस.बि.अंदूरकर

(केंद्र सहायक)

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...