कवी / लेखक : नवनाथ दत्तात्रय रेपे
जिथं तिथं चर्चा कोरोनाची झाली
लशीला तुमच्या डिमांड आली
बांडगुळांनी लसीचा माराच केलाय थेट
ओ सेट तुम्ही माणूस हाय लय फेक
ओ सेट तुम्ही माणूस हाय लय फेक !!१!!
जीडीपीची वाट लावलीया नाव तुमचं आलया
देशात तुमचा गाजावाजा राहीला हाय
या गोदी मिडीयावर माझा भरोसा नाय
ओ सेट तुम्ही माणुस हाय लय फेक !!२!!
धोकेबाज डाँक्टरांनाही दूर आता केलया
मनातून टिळक हेगडेवारसह तुम्हालाही कोललया
धोकेबाज फेकू अन् हत्यारे तुम्हीच हाय
फक्त पंधरा लाखाच्या बाता मारता काय ?
ओ सेट तुम्ही माणुस हाय लय फेक !!३!!
भागवताची ब्लू स्टीक काढली या
नवनाथनं हे सारं लिव्हलं या
मोदी शहा भागवताची पावर गेली हाय
म्हणे आघाडी सरकारही लस ठासणार हाय
ओ सेट तुम्ही माणुस हाय लय फेक !!४!!