भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान
जिवती : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळा पोलीस ठाणे येथे नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, तालुका संघटक नजीर पठाण, तालुका उपाध्यक्ष नितीन लोखंडे, तालुका सचिव संतोष जाधव व पोलीस बांधव विष्णुदास तिडके, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस व पत्रकार यांच्यात समन्वय असावा, पोलीस व पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असावेत, पोलीस व पत्रकार यांच्यात प्रेम व सौहार्दाचे नाते असावे. पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा, जनतेच्या कल्याणार्थ पोलीस आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेचे हित होईल असे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले. पत्रकार जनतेचे प्रश्न सोडवतात तर पोलीस जनतेचे रक्षण करतात त्यामुळे दोन्ही घटकांनी जनतेच्या उत्कर्षासाठी काम करावे असे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी प्रतिपादन केले. पोलीस आणि पत्रकारांनी एकमेकांना सहकार्य करावे असे रायगड जिल्हाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांनी आपले मत व्यक्त केले.
तर तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, उपाध्यक्ष नितीन लोखंडे आणि सचिव संतोष जाधव यांनी पोलीस बांधावानी आतापर्यंत तळा तालुक्यातील जनतेच्या समस्या न्यायपूर्ण पद्धतीने सोडवल्या तसेच कार्य यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांनी तळा तालुक्यातील जनतेला सुरक्षित ठेऊन त्यांच्या विविध समस्यांचे निःपक्षपाती निराकरण केले जाईल असे सांगितले. या विशेष कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सभासदांनी तळा तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...