आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु असून ज्यांचे मतदार यादीत नाव नाही अश्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आव्हान राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी केले आहे. मतदार नाव नोंदणी मोहीम दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होत आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश्या नागरिकांनी या मोहिमेत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. 70- राजुरा विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे नाव समाविष्ट करणे, मय्यत, दुबार, स्थलांतरीत नागरिकांचे नाव वगळणे इत्यादी कामे होणार आहेत. ज्याची नावे मतदार यादीत नाही अश्यांची मतदार नाव नोंदणीसाठी मोबाइल अॅप व्दारे ऑनलाईन नाव नोंदणी करता येवू शकेल, त्याचबरोबर स्थानिक क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांचेमार्फत देखील अर्ज भरता येवू शकणार असल्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी केले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...