शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मामू टी काॅनर मध्ये चोरी, 11 हजार १६० रुपयाची चोरी
वणी: शहराच्या एकता नगर मध्ये एका पान टपरी चे कुलूप तोडून अज्ञात चोराने अकरा हजार 160 रुपयाचा मुद्देमाल चोरला आहे
या विषयी सविस्तर वृत्त असेल की वणी वरोरा रोड वरती ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ मामू टी काॅनर दुकान असूनते नेहमी प्रमाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता दुकानात आले असता दुकानाचे सहापैकी चार कुलूप तोडून दिसते दुकानाची काजू, पिस्ता, बदाम, किसमिस, सुगंधित अगरबत्ती, पाफ्यूम असे बाराशे रुपये नगदीअसे एेकंदर अकरा हजार 160 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेला या प्रकरणी दुकानाचे मालक शेख अनिस शेख नुरा वय 35 यांच्या तक्रारीवरून भादवि ४६१,380 कलम अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...