आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
या आधीच्या चोरीचा माल मंदर नीलगरी वनातून बरकत केला गेला होता !
वणी: पेटुर परीसरातील शिरगीरी मध्ये असलेल्या इंदिरा सुतगिरणीत अज्ञात वेक्तीने प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली असून अज्ञात चोराविरूघ्द गुन्हा दाखल केला आहे.
या विषय सविस्तर वृत्त असे की, अनेक वर्षांपासून बंद स्वरूपात असलेल्या या ईदिरा सुतगिरणीत कोनाचे लक्ष नसल्याने तीथे देखरेखी साठी कोणीच चौकीदार नसतो फक्त सुपरवायझर च्या भरोष्यावर या सुत गिरणी चे कामे राम भरोसे सुरू आहे, कोरोना असल्याने सुपरवायझर ऐक महिन्यापासून तीथे गेला नाही परतू बुधवारी ९ जुन रोजी सुपरवायझर प्रफुल शामराव उपरे (५२) हा सुतगिरणीत गेला असता तेथील ट्रान्सफार्मर फोडुन दिसल्याचे प्रथम निर्देशनास आले त्या नंतर खिडक्याचे ग्रील तोडुन होते तर ईतर सामानाचे नुकसान करून साहित्य अस्थाव्यस्थ विखूरले होते चोरी बाबद महिती घेतली असता मोठे केबल चे चार मोठे बंडल तार, खिडक्या चे ग्रील, सोलर प्लेट १० नगर, मीटर रूमचे साहित्य, लोखंडी साखळी असे ईतर साहित्य चोरीला गेले असुन त्याची किंमत ऐकून २५ हजार रुपये आहे तसेच चोरानी२७ विधुत पोल पाडुन तो चोरन्याचा डाव होता यात ४हजाराचे नुकसान झाले असुन सुपरवायझर प्रफुल उपरे च्या फिर्यादी वरून अज्ञात चोरा विरूद्ध भा.द वी कलम ३७९,४२७ अंतर्गत गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्ग दर्शनाखाली जमादार भांदककर करीत आहेत.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...