Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथील कृषी केंद्राच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथील कृषी केंद्राच्या शटरचे कुलूप तोडुन चोरी..!

वणी येथील कृषी केंद्राच्या शटरचे कुलूप तोडुन चोरी..!
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी) :  जटाशंकर चौकातील गोविंद ऍग्रो एजन्सी नामक कृषी केंद्राच्या शटर चे कुलूप तोडून चोरट्यानी गल्ल्यात ठेवलेले 52 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवार दि.10 ऑगस्ट ला सकाळी उघडकीस आली.

Advertisement

गोविंद ऍग्रो एजन्सी चे संचालक राजेश गोविंदलाल केजरीवाल(48) हे जटाशंकर चौक परिसरातच वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी सोमवारी रात्री आपले कृषिकेंद्र बंद केले व घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप शिताफीने कापले आणि दुकानात प्रवेश केला. चोरट्यानी थेट गल्ल्याच्या दिशेने धाव घेत त्यातील 52 हजार रुपयांची रोकड ताब्यात घेऊन पळ काढला.

Advertisement

राजेश केजरीवाल हे दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात गेले असता त्यांना कुलुप तुटलेल्या स्थितीत दिसले. दुकानात चोरी झाल्याचा संशय येताच लगेचच दुकानात प्रवेश करून गल्ला बघितला तर त्यातील रोकड वर चोरट्यानी हातसाफ केल्याचे दिसले असता  वणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवि कलम 380, 461 अन्वये गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या