श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
युवकांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत कडून घेतली पेरणा ! जन्मदिवशी एक झाड ही सकल्पना घेऊन वृक्ष लागवड !
मोहदा (सचिन रासेकर ): वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोहदा येतील गाव तरुणांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत याच्या कडून पेरणा घेऊन जन्मदिनी एक झाड लावण्याचा सकल्प केला असून दि 7 जुलैई रोजी रामदास पां. बोन्डे प्रशांत बोन्डे व गुणवंत ढुंमणे गजानन रासेकर आजच्या जन्म दिवासी हा कार्यक्रम घेण्यात आला. ह्या काळात भौगोलिक सुखाच्या नादी मानव जात लागली असून त्याचे परिणाम वृक्ष टोळीवर होऊन आज कोरोना काळात त्याचा परिणाम जाणवला असल्याने तरुण जागृत होऊन वृक्ष लागवड करण्यास सज्य झाले असून मोहदा गावातील चार युवकांनी आपल्या जन्म दिवशी संत गाडगेबाबा रंग मंच येथे कडुलिंब, पिंपळ हे वृक्ष लागवड करून गाव वृक्ष वल्ली आमा सोयरे ह्या संत तुकाराम याच्या विचार धारेचा उमंग करून गाव हिरवठीच्या छायत नेण्याचा माणसं ठेवला आहे.
गत 1990पासून मोहदा येते गौणखनिज खदानी व क्रेशर असून त्याची सख्या दिवसे गणित वाळीत जात असून त्या 22 पर्यत पोचल्या असून त्याची उदाशिंता कायम असून झडगावाला भोगावी लागत आहे.
याचे परिणाम व नवनिर्मित मानव जीव हा वाचला पायजे हा हेतु लक्षात घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्याचा माणसं तरुणांनी दाखवीत तो कृतीत उतरवला आहे. हा आदर्श गावाला नवी दिशा देणारा ठरतील असा आशावाद सरपंच यांनी व्यक्त केला आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...