खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ(जिल्हा-प्रतिनिधी): अनाथ असलेली चंदा श्यामराव कासार (वय 20) हिला न्याय मिळत नसल्याने तिने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने होणारा अनर्थ टळला. पेट्रोल अंगावर घेताच पोलिसांनी चंदाला ताब्यात घेतले.
चंदा कासार वरुड (ई) येथील रहिवासी असून तिला आई-वडील नाहीत. तिच्या वडीलांची गावात जागा व शेती असून काकाच्या मुलाने त्या जागेवर घर बांधून ताबा घेतला आहे. त्यामुळे चंदा हिला राहण्यास घर तर नाहीच पण जागाही नाही. तिच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे.
अतिक्रमण का केले याचा जाब विचारण्याकरिता चंदा गेली असता तिलाच मारहाण करण्यात आल्याचा तिचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार करण्याकरिता चंदा जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. मात्र, तिला न्याय मिळाला नसल्याने तिने हे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. चंदा कासारला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...