Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मार्क्सवादी कम्युनिस्ट...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्हा अधिवेशन २३ नोव्हेंबर ला वणी येथे होणार..!

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्हा अधिवेशन २३ नोव्हेंबर ला वणी येथे होणार..!

वणी विश्रामगृहात पक्षाच्या नियोजन बैठकीत निर्णय

वणी (प्रतिनिधी) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संविधानानुसार दर तीन वर्षांनी पक्षाचे शाखेपासून ते राष्ट्रीय स्तरावर अधिवेशन घेतल्या जाते. ज्यात पक्षाच्या लेखाजोखा होऊन संघटनात्मक, राजकीय अहवालावर टीका-आत्मटिकात्मक चर्चा केल्या जाते व नवीन ठराव घेऊन पुढील तीन वर्षासाठी सर्वानुमते नवीन सचिव व कमिटी निवडल्या जाते. ह्याच नियमानुसार यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांत शाखा व तालुकास्तरावर तालुका अधिवेशने घेण्यात आली आहे. आता येणाऱ्या २३ नोव्हेंबरला जिल्ह्याचे अधिवेशन वणी येथे घेण्याचा निर्णय दि. २० ऑक्टोबर ला वणी येथील विश्रामगृहात झालेल्या पक्षाच्या नियोजन बैठकीत घेण्यात आला.

वणी येथील विश्रामगृहात झालेल्या माकपच्या नियोजन बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे वरिष्ठ पुढारी कॉम्रेड शंकरराव दानव हे होते.

या होणाऱ्या जिल्हा अधिवेशनाचे निमित्ताने वेगवेगळ्या कामाची जवाबदारी वेगवेगळ्या कार्यकर्त्याना देण्यात आली असून यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींची व वस्तूंची पूर्तता होण्यासाठी नियोजनबद्ध रूपरेषा तयार करण्यात आली. 

अधिवेशनात पक्ष सभासद असलेल्या मोजक्या प्रतिनिधींनाच भाग घेता येत असल्याने झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन प्रतिनिधींची निवड करण्यात आली तसेच पुढील वर्षी २०-२१-२२ मार्च रोजी होणाऱ्या राज्य अधिवेशनासाठी जिल्ह्यतून भाग घेणाऱ्या प्रतिनिधींचीही या बैठकीत निवड करण्यात आली.

या जिल्हा अधिवेशनाला पक्षाचे राज्याचे वरिष्ठ पुढारी कॉ. उदय नारकर, कोल्हापूर व कॉ. किसन गुजर, मुंबई हे मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या झालेल्या बैठकीत पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. चंद्रशेखर सिडाम, कॉ. खुशालराव सोयाम, कॉ. दिलीप परचाके, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. शिवा बांदूरकर, कॉ. सुधाकर सोनटक्के, कॉ. नंदकिशोर बोबडे, कॉ. शंकर गाऊत्रे, कॉ. संदीप सुरपाम, कॉ. भीमा उईके, कॉ. नेताजी गेडाम, कॉ. हुसेन सुरपाम, कॉ. अशोक गेडाम, कॉ. अशोक विधाते, कॉ. संभा टोंगे, कॉ. संजय वालकोंडे, कॉ. बबन चांदेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...