*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
जिल्हा प्रशासनाचे झोपेचे सोग कायम..! प्रकल्पग्रस्ताचा टावो.
नयन मडावी (शिंदोला) : वणी नार्थ अंतर्गत येत असलेल्या खुल्या खादानींनी मुंगोली या गावाच्य आजूबाजू चा परिसर हा वे को लीनी व्यापलेला आहे. गेल्या १५ वर्षांपासून मंगोली गावच्या पुनर्वसनाचे प्रकल्प प्रलंबित आहे. इतके वर्षे लोटूनही प्रशासन शासन यांचे दुर्लक्ष स्पष्ट पणे दिसून येत आहेत. या प्रशासनाच्या भोंगळ कार्यामुळे मुंगोली गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मग मानव सेवेसाठी उदासीनता का? असा प्रश्न विचारला जात आहे, तसे निवेदन आयुष रोहिदास ठाकरे यांनी देऊन पुनर्व्हसन मंत्री विजय वरड्डीवार याचे लक्ष केंद्रित केले आहे. या वेळी समस्याचा पाठपुरावा कसा केला गेला हे सांगते केले.
पूर्व खासदार हंसराज अहिर हे सत्तेत असतांना यांच्या उपस्थितीत झालेल्या दि. १९.११.२०१३ च्या बैठकीत मुंगोली गावचे डिसेंबर २०१५ पर्यंत पुनर्वसन करण्याचे लेखी पत्र दिले परंतु त्यावेळी हि सुद्धा गावकाऱ्यांच्या वाट्याला केराची टोपलीच आली असे सांगते केले,
मुंगोली गावाच्या पुनर्वसनासाठी मौजा कुर्ली गट क्र. ६६/१, ६६/२, ६६/३, ६७ खासगी जमीन पुनर्वसन स्थळ म्हणून वेकोली प्रशासन कडून निश्चित करण्यात आली आहे, परंतु किती चौरस मीटर भूखंड किती, मुवाजा किती मिळणार हे वेकोली प्रशासनाने अजूनही स्पष्ट केले नाही. त्यामुळे पुनर्वसनाची भूमिका रोखलेली आहे.हे असे कसे धोरण असा सवाल लेखी निवेदन करत्यानी केला आहे.
मुंगोली गाव वर्धा नदीच्या कुशीत वसलेले असून या गावाला पुराचा धोका आहे. दि. १०/०६/२०२१ ला मा. तहसीलदार यांना निवेदन दिले. परंतु गावाच्या सभोवताल वेकोली प्रशासनाने मोठं मोठी ढिगारे टाकले असून या गावाचे जर माळीण गावच्या प्रकारा सारखा कोणता प्रकार घडल्यास याला वेकोली प्रशासन व शासन जबाबदार राहणार काय? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त गावकरी यांनी केलाआहे.ह्या निवेदन देते वेळी आयुष्य रोहिदास ठाकरे,विठ्ठल बापूजी खडाळकर, गणेश भानुदास चोखारे,मारोती एकनाथ ठाकरे,संदीप काशिनाथ सोयाम,राजु सुधर्शन शिंदे,गणेश सलूम आत्राम यांनी दिलेल्या निवेदनातुन मागणी केली आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...