वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
भाजपा जिल्हाउपाघ्यक्ष सुरज पेदुलवार यांची मा. कुलगुरू यांच्याकडे मागणी
चंद्रपूर: कोरोनामुळे सध्या विविध समस्या निर्मान झाल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यामुळे विद्यार्थानां अनेक अडचनिंचा सामना करावा लागत आहे. तरी विद्यार्थांसमोरील समस्या मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचने नुसार सुरज पेदुलवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कुलगुुुरू समोर निवेदना व्दारे मांडण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापिठाने नुकतेच पि.एच.डी (PHD) साठी आवश्यक असलेली प्रवेश परिक्षा पी.ई.टी (PET) जाहीर केली. त्यामध्ये 55 टक्के गुणांसह पद्व्युत्तर परिक्षा उत्तीर्ण असलेली उमेदवार सदर परिक्षेला पात्र ठरतिल असे नमुद केले आहे. मात्र कोविडमुळे पद्व्युत्तर अभ्यासक्रमाची अखेरच्या सत्राची परिक्षा ही लांबणीवर गेली आहे. विद्यापिठाच्या नियोजन पत्रानुसार ही परिक्षा 10 ऑगस्ट पासुन होणार आहे. परंतु कोविड परिस्थिती नसती तर तिच परिक्षा मार्च/एप्रिल महीण्यात झाली असती व संबधीत विद्यार्थी हे पी.इ.टी साठी पात्र ठरले असते. कोविड परिस्थितीमुळे परिक्षा पुढे जाने यात विद्यार्थांची काय गुन्हा आहे ?
सदर विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापिठाने पद्व्युत्तर शेवटच्या सत्राला असलेल्या विद्यार्थांना पी.ई.टी परिक्षा देण्याची संधी देण्यात यावी. किंवा पी.ई.टी परिक्षा सप्टेंबर महीण्यात घ्यावी अशी मागणी सुरज पेदुलवार भाजपा जिल्हाउपाध्यक्ष यांनी निवेदना व्दारे मा. कुलगुरू, गोंडवाना विद्यापिठ यांना केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...