खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: दि. २३ डिसेंबर २०२१ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील दोन कर्मचारी रात्री दहा वाजताचे सुमारास गस्तावर असतांना दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात डीबी पथकात असलेले अमोल नूनेलवार व शंकर चौधरी हे दोघे गस्त घालत असतांना दीप्ती टॉकीजच्या समोर ठेऊन असलेल्या दुचाकी क्र एम एच २९ वाय 4702 वर बसून त्या वाहनाचा हँडल तोडून दुचाकी सुरू करण्यासाठी मागून धक्का मारत असलेला व दुचाकीवर बसलेल्या प्रतीक विनायक भगत २३, व रोशन भीमराव मुन २७ दोघेही वाशी ता समुद्रपूर जिल्हा वर्धा. या दोघांना रंगेहाथ पकडून ठाण्यात आणले. प्रसंगी त्यांचा खरपूस समाचार घेतला असता अनेक ठिकाणी चोरी केल्याचा कयास वर्तविण्यात आला आहे. आता या दोन चोरट्यांकडून किती दुचाकी चोऱ्या उघड होईल हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...