Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / भरधाव ट्रकची दुचाकीस्वारास...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

भरधाव ट्रकची दुचाकीस्वारास धडक..!

भरधाव ट्रकची दुचाकीस्वारास धडक..!

एक ठार तर एक जखमी ।। अडणी येथील घटना.

प्रविण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी) :  टेंभा येथून दुचाकीने महामार्गावरून पांढरकवडा येथे जात असतांना भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वरास जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक इसम ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान अडणी गावाजवळ घडली. जखमींना करंजी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

लगतच्या हिंगणघाट तालुक्यातील टेंभा येथील राहुल लकमा टेकाम (२५)  व प्रवीण श्यामराव मांगुर्ले (२२) हे दोघे दुचाकी (क्रमांक एम.एच. ३२ एस ५८२३ ने ९ डिसेंबर रोजी सायंकाळी  टेम्भा येथून वडकी मार्गे  महामार्गावरून विरुद्ध दिशेने पांढरकवडा कडे जात होते.दरम्यान अडणी गावाजवळ हेद्राबाद वरून  नागपूर कडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एस ४० बिजी  ००९६ ने विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकी स्वरास जबर धडक दिली.या दुचाकीवरील दोघांपैकी राहुल लकमा टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण मांगुर्ले हा गंभीर जखमी झाला असून  वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव सह रमेश आत्राम,अरविंद चव्हाण,रमेश मेश्राम यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना करंजी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास वडकी करीत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...