Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भरधाव ट्रक ने दुचाकी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भरधाव ट्रक ने दुचाकी वरील दोघांना चिरडले

भरधाव ट्रक ने दुचाकी वरील दोघांना चिरडले

वणी: वणी वरोरा रोड वरील गूंज मारोती परीसरात भरधाव ट्रक ने दुचाकी चालवनाऱ्या दोघा वेक्तीस चिरडले हि घटना आज शुक्रवारी ४ वाजता दरम्यान घडली. असून घटना स्थळी दोघेही ठार झाले. त्या आधीच वाहतूक शाखा कर्मचारी यानी त्याच मार्गांवर आपले कर्तव्ये निभवीत होते, त्या थोळ्या वेळातच गूंज मारोती मंदिर परीसरातील वळणावर वरोरा येथुन लालपुलीया कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्र एम एच ३४ बी जी १५२५ ने वणी वरून मांढळी कडे जाणाऱ्या दुचाकी क्र. एम एच ३४ बीएम ६०११ला जबरदस्त ठोस देऊन जब्बर धस्त धळक दिली या मुळे दुचाकी वरील बसलेले दोन्ही वेक्ती गंभीर जखमी झाले व डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्याचा जागेवरच मुत्यू झाला,यातील मुतकाचे नाव राहुल सुभाष भेदुरकर वय (४० ) व माघे बसलेला अमोल कवडू हजारे वय (४० ) दोघे राहनार माढळी -ता -वरोरा -जी चंद्रपूर असे असुन त्याना श्ववच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालय वणी येथे आणले आहेत मुर्तक राहुल कडे घराचे काम सुरू असुन त्याकडे स्टाईल कमी पडल्याने ते मिस्त्री अमोल सोबत वणीला आले होते व ते सोबत दुचाकी वर स्टाईल नेत असताना हा अपघात घडला या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असुन ट्रक चालक उदयभान मुन्ना कश्यप वय (३५ )रा. बल्लारपूर- जी चंद्रपूर यास अटक केली आहे. पुढील तपास ठानेदार श्याम सोनटक्के याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...