खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
सुकनेगाव जंगलातील घटना.
दिलीप भोयर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुकनेगाव परिसरातील जंगल शेजारी जरत असलेल्या गाईवर आज ता. १० रोजी सकाळी ११ च्या वाघाने अचानक हल्ला करून गायीला ठार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. नवरगाव येथील शेतकरी देविदास आनंदराव बोन्डे यांच्या मालकीची गाय असून त्यांनी आज गायी चारणीसाठी गुराख्याकडे गाय सोडली व गुरख्याने गावातील सर्व गायी जंगलाच्या दिशेने चारायला नेल्या असता नवरगाव येथील शेतकरी सचिन कुचनकार यांचे शेताजवळ गायी चरत असताना वाघ आला व वाघाने गायीवर हल्ला चढवला यात गायीचा जागीच मृत्यू झाला गुराखी व शेतातील शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने वाघ गायीचा पडशा पाडून निघून गेला. या परिसरात दर ५ ते ६ दिवसांनी जनावरांवर वाघाचे हल्ले होत असून या वाघाचा तात्काळ बंदोबस्त वनविभागाकडून करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...