खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): वणी शहरात विविध ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्या प्रकरणी महेद्र सुधाकर मेश्राम रा. टेकरी ता. सिंघेवाही जिल्हा. चंद्रपुर या इसमाला वणी डीबी पथकाने पकडले असुन यात तीन गुन्हे उघडकीस आले आहे. यात प्रथम ३ ऑगस्ट रोजी देविदास नामदेव शेटे रा वणी यांनी त्यांची मोटार सायकल एम. एच २९ डब्लु १०७८ ही स्टेट बँक समोर उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली म्हणुन दिलेल्या तकारी वरून भा.द.वि चा नोंद करण्यात आला.
२)सुधाकर दत्तु कुटारकर रा. मेंढेली यांनी त्याचे मो.सा एम.एच २९ बी.जी. ५०३२ ही दिनांक ९सप्टेबर रोजी स्टेट बँक समोर उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली म्हणुन दिलेल्या तकारी वरून चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
३) पांडुरंग आनंदराव दानव रा. वणी यांनी त्याचे मो.सा एम. एच २९ ए.क्यु ६२९८ ही दिनांक ०९आॅगस्ट रोजी रंगनाथ स्वामी पथसंस्था समोर वणी उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली म्हणुन दिलेल्या तक्रारी वरून या तीनही घटनेत ३७९ भा.द.वि चा नोंद करण्यात येवुन तीन्ही गुन्हयाचा तपास सुरू होता
गुप्त माहिती द्वारे डी.बी पथक प्रमुख सपोनि आनंदराव पिंगळे पो.स्टे. वणी यांना माहिती मिळाली की नमुद मोटार सायकल पो.स्टे. वरोरा जि. चन्द्रपुर येथे इसमाचे नाव महेद्र सुधाकर मेश्राम रा. टेकरी ता. सिंघेवाही चंद्रपुर याचे ताब्यात मिळाल्या आहेत वरून पो.स्टे. वरोरा येथे जावुन सदर आरोपीस ताब्यात घेवून विचारपुस करून त्याचे कडुन वरील गुन्हयातील मोटार सायकली जप्त करण्यात आले व याच गुन्हयात अटक करून तीन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कार्यवाही संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ.वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के ठाणेदार पो.स्टे. वणी, सपोनि आनंदराव पिंगळे पोहवा / सुदर्शन वानोळे, पोना / सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती पोकॉ/ पंकज उंबरकर, दिपक वाइसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, मो. वसिम यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि हिरे व सफौ/ सोमेश्वर कुमरे, पोकों / भानुदास हेपट हे करीत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...