Home / महाराष्ट्र / ८२ गावात मिनी मंत्रालया...

महाराष्ट्र

८२ गावात मिनी मंत्रालया साठीची निवडून प्रक्रिया जोर पकडत आहे

८२ गावात मिनी मंत्रालया साठीची निवडून प्रक्रिया जोर पकडत आहे

चार गावात बिनविरोध निवडूनक  करन्यासाठी तयारी सुरू १४ लोकानी नामकन अर्ज भरला !

 

वणी: तालुक्यातील ८२ गावात निवडणुकीची लगबग सुरू असुन यात एकदर ८७ हजार ८१३ नागरीक आपला मतदार हंक बजावणार आहे. यात पुरूषाची संख्या जास्त असुन महिला ४१ हजार ६०४ असुन पुरूष ४६ हजार १०९ आपले  मदतार हंक बजावणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार या गावात राजकिय रंग चढला आहे  यामध्ये मुगोली, चिखली, माथोली,गोवारी(पारडी), बोरी (ढाकोरी), डोर्ली,शेलू(खुर्द), नादेपेरा, रांगना, भुरकी,कळमना, पळसोनी,निळापुर,कोलेरा,गोवारी, कोना, झोला, वडगाव, ढाकोरी, कुर्ली,कोलगाव,परमडोह, चनाखा,नेरड(पु), बाबापुर,तेजापुर,पठारपुर,चिलई,राजुर (कॅलरी), वांजरी, भादेवाडा,मजरा,येनक,टाकळी, साखरा (को), शीवणी,मोहदा,बोरगाव(मेढोली)कूष्णानपुर, टुंड्रा,  खादला,निबांडा(बु) निळापुर(रोड), ऊकणी ,शेलू(बु), पुरड(बु) , लाॅठी,निवली,सोनेगाव, सुकनेगाव, दहेगाव, रासा,माहाकालपुर, घोन्सा,वडजापुर,शेवाळा,चिंचोली, नायगाव (बू),विरकूड, सावगी,कवडशी,बेसा,पीपळगाव, मोहुर्ली परसोडा,तरोडा, बेलोरा, निलजई,पुनवट,नायगाव(खुर्द) लालगुडा,वागघदरा, पेटूर,मानकी,मारेगाव(को), शिरपुर, भालर,मुरधोनी, कुंभारखणी, उमरी, सावरला, पीपरी(कायर) या गावात रजकिय रंग भरनार आहे. या साठी आमदारकीं साठी दावेदारी करणाऱ्या  राजकिय, मंडळी ने आपले गणीत भेटीगाठी सुरू केल्या असुन या मध्ये सरपंचाचे आरक्षण निवडणूकी नंतर निघत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला असुन  अनेक उमेदवारांना राजकिय मंडळीनी निवडणूकी साठी मागील अनेक दिवसा पासून सरपंचाचे आशा दाखवून दावणीला बाघुन ठेवले होते त्याची आशा आता मावळली असुन त्याचा पण  हिरमोड झाला आहे पण  सरकारने निवडणूकीत होणारा घोडेबाजार बंद करण्यासाठी मतदाना नंतर सरपंच आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्याचे स्वागत   होताना दिसत असुन जातीय आरक्षणात आता सामान्य उमेदवाराची लॅटरी लागणार असल्याने निवडणूक प्रक्रिया मध्ये लोकांचा उत्साह वाढताना दिसत आहे,  तर वणी तालुक्यातील चार गावे मानकी,पठारपूर,निवली,मुर्घोनी हे बिनविरोध निवडणूकीच्या तयारीत आहे काही गावात मध्ये उमेदवाराची औठतान सुरू आहे तर योग्य उमेदवारा च्या शोधात  राजकीय मंडळी आहे तर काही उमेदवार कोणता झेंडा घेऊ हाती या चाचपणीत पडले आहे.

आज १४ लोकानी नामाकन दाखल केले आज मतदान  प्रक्रिया चा दुसरा दिवस असुन प्रथम दिनी काल बुधवारी एकही नामांकन पञ आले नाही तर आज दुसऱ्या  दिवशी  १४ लोकानी नामांकन दाखल केले आहे यात नादेपेरा (१)विरकुड ( १) नायगाव( खु) ( २) लालगुडा  (५)  पुरड ( ने ) (१) पुनवट ( २) चिंचोली (२) या गावाचा समावेश आहे हळूहळू राजकीय रंग तापताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...