शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता संपादकीय मनोगत
भारतीय वार्ता : सर्व सामान्य माणूस सोसिएल डिस्टन ठेवून किंवा मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत नियम पाळीत आपले जीवन सुरक्षित करीत असला तरी, सरकारी सिस्टम ,या आजारासाठी आवश्यक ऑक्सिजन साठा व लसीचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेंआहे. यात सरकारी सिस्टमच आजारी असल्याचे समोर येत आहे. चीन, ब्रिटन, ब्राझील ह्या देशाने एक महिन्याच्या आत यावर उपाय शोधून मानव विकास आरोग्यावर इलाज केला व राष्ट्र विकासाची पाहूले उचल्या गेली तर भारतात जानेवारी, फेब्रुवारी 2020पासून जेनरिक सीक्वेनचा सल्ला घेतला नाही किंवा प्राथमिक अभ्यास केला गेला नाही.
यातून इतर देश्यानी उपाय शोधले पण भारत तसा करू शकला नाही. कोरोना आहे तसाच आहे. भारताचे प्रधानमंत्री म्हणतात की आपण कोरोनावर मात केली. आपण कोरोनवरची लस व ती ईतर देशानाही वाटली .किंबहुना तसा उवापोवा केला. इज्राहिल याही देशापासी लस उपल्ब्ध होती पण त्या राष्टाने वाटली नाही. मोदीं निवडणुकीच्या वेळी भाषण कसे चांगले राहील याकडे लक्ष देत होते, त्याचवेळी 5मे पासून भारतात 50 हजार रुग्ण झाले. निवडणूक आयुक्त यांनी लसीची तयारी ,ऑक्सिजन प्लँट, व्यक्सीन प्लॅन्ट जणू तयारच आहे असे वातावरण निर्माण केले.परिणाम आता बंगालच्या लोकांना भोगावे लागत आहे. या वागणुकीवरून सुनील अरोरा निवडणूक आयुक्त याच्यावर देश हत्याचा मद्रास हॉयकोर्टने मुकद्दमा करावा असे सांगितले. याऊलट त्यांना ह्या कामगिरीच्या बदल्यात गोवा राज्यपाल पद हे बक्षीस मिळाले. मृतांच्या आकड्याचे हे फलित झाले.
कॉग्रेसने 70 सालात केले नाही ते भाजपने 7 वर्षात केले. सिस्टम आजाराने राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश हे व इतर राज्ये केंद्र सरकारला बोलू शेकत नाही. चांगले की वाईट सरकार हे सिस्टीम ठरवते. आताच बंगाल, मध्यप्रदेश मध्ये चुनाव झाले, त्यावेळी कोरोना 2020मध्ये योगिनाथ हे एवळे सक्रिय होते की विकास अलोनी यांना घेऊन गेले, पण पंचायत राज्य निवडणुकीने ते पण चूप झाले. ही सिस्टम खराब असल्याने मीडियाने तोंड लपवून चांगले ते आमचे असे करून आपण सुद्धा सिस्टमचे भागीदार असे दाखवले गेले. जगातील अमेरिकाच्या द न्यूयार्क टाइम्स मध्ये प्रथम पेजवर मात्र भारत देशाची वास्तवता दाखवली जाते. देशाच्या अंधविश्वासाने नियम, कानूनची धजिया उळवण्याचे काम झाले. दुसऱ्या व तिसऱ्या लाट मध्ये 15ते 20मे पर्यंत 5ते 6लाख रुग्ण पाहायला मिळेल असे सांगितल्या जाते.उपाय कमी झाल्याने शाळा, धंदे, खाजगी नौकरी, या सह इतरातून हात धुवा लागेल.
तरीही सरकार म्हणते आम्ही आपल्या सोबत आहोत. देशात, राज्यात सध्या उपचार व्यवस्था नसल्याने सरकार म्हणते दवाई नहीं तबतक ढिलाई नहीं, जबतक बिमारी है, तबतक हात धोते रहो, आणि हे सर्व ट्वीट करून प्रसिध्द केल्या जाते ही सिस्टम आहे. सिस्टमला कोणताही माय बाप नाही. दुनिया पाहत आहे की निवडणुकीच्या वेळी उळवलेल्या धजियाचा परिणाम असूनही आली तशी ती जाणार असा संदेश ही देते,हिच खरी सरकारी सिस्टम होय.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...