वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी वणी) - वणी विधानसभा क्षेत्रातील तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापनाची सुरवात होत असून संस्थापक ज्ञान सूर्ययोगी बाबासाहेब आंबेडकर यांना पेरीत असणारी मानवसेवा व युवकाचा आशावाद निर्मितीचे काम समोर जाण्यासाठी 'एक घर एक सैनिक 'कार्यक्रमाच्या निर्मिती साठी उपस्थित राहण्याचे आव्हान समता सैनिक दल वणी मारेगाव, झरी जामणी आयोजक समितीने केले आहे.
हा कार्यक्रम वणी येतील, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर. न. प. शाळा क्र. 3 च्या शाळेत दि. 14 फेब्रुवारी रोज,
वेळ:- सकाळी 9-00 वाजे दरम्यान समता सैनिक दलाची स्थापनाची सुरवात होत आहे, यवतमाळ येतील संपन्न कार्यक्रमाचा आदर्श ठेवीत एक घर एक सैनिक निर्माण करण्यासाठी व समोरील ध्येय सांगण्यासाठी विधानसभा क्षेत्रातिल केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, उपासक व उपासिका बौद्ध अनुयायी, तसेच सर्व भीमसैनिकानी उपस्थित राहावे असे आव्हान करून विचार संवाद साधून भविष्यातिल वाटचालीना सुयोग्य मार्ग निवडून संयोग प्राप्त करून देण्याचे आयोजक,समता सैनिक दलाने आव्हान केले आहे.
कार्यक्रम अध्यक्ष :- आद. प्रवीण वनकर (अध्यक्ष.भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका.)
प्रमुख अतिथी:- आद. भगवान इंगळेे (भारतीय बौद्ध महासभा जिल्हाअध्यक्ष यवतमाळ.)
आद. विद्यानंद पाटिल. (भारतीय बौद्ध महासभा उपाअध्यक्ष संरक्षण विभाग.)
आद. सुचिता पाटिल (भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष वणी शहर.)
आद. रमेश तेलंग (भारतीय बौद्ध महासभा सरचिटनिस वणी.)
आद. रज्जत सातपुते (भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, संरक्षण विभाग
वणी, मारेगाव, झरी.)
परेड संचालन:- गौतम जिवने. (भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, संरक्षण विभाग
वणी, मारेगाव, झरी.)
सुत्रसंचालन:- काजल भगत वणी.
आभार प्रदर्शन:- प्राची जवादे वणी.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...