वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
उर्मटपणा अंगलट: "प्रतिहल्यात" न. प. बांधकाम सभापती जखमी...!
ब्रम्हपुरी : मोठ्या राजकीय पाठबळाने स्थानिक कार्यकर्त्यांनमध्ये निर्माण होणारा जोश राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जातो. आणी त्या मोठ्या राजकीय व्यक्तीला मिळणाऱ्या स्थानिक कीव्हा सर्वांगीक पाठबळाने तो राजकीय कार्यकर्ता एक मजबूत राजकीय व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास येतो मात्र कधी त्या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाचा प्रभाव म्हणा की स्थानिक कार्यकर्त्यात असलेला अतीहव्यास काही स्थानिक कार्यकर्ते स्वतःला मिळालेल्या आधाराचा होणाऱ्या अपचनाचा परिणाम सामोरं आणतात व समाज विघातक कृत्य करून बसतात.
अशीच एक घटना न प कुर्झा वॉर्डात घडून आली असून रजत रामकृष्ण थोटे हे धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात व जे नेहमीचे ग्राहक आहेत त्यांना गरजे नुसार क्रेडिटवर पैसे देतात मात्र गैरअर्जदार श्री विलास विखार न प बांधकाम सभापती हे आपली राजकीय ताकत मिरवण्यासाठी व राजकीय विरोधी आकसापोटी रजतच्या ग्राहकांना भडकवून पैसे द्यायचे नाही तो काय करते तर पाहून घेऊ असे सांगत असल्यामुळे दिनांक 7जुलै ला सायंकाळच्या सुमारास रजत थोटे यांनी श्री विलास विखार यांना विचारणा केली असता रजतचे वडील व भाऊ यास आपल्या सहकार्याच्या सोबतीने धक्काबुक्की करून मारहाण केली या हाणामारीत श्री रामकृष्ण थोटे यांच्या छातीला जबर मुकामार लागून ते ख्रिस्ताणंद हास्पिटल ब्रम्हपुरी येथे ऍडमिट असून "प्रतिहल्यात" विलास विखार यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे केली असून गैरअर्जदार देवानंद बावनकुळे व विलास विखार यांच्यावर 504, 506, व 323 ह्या कलमा लावून कोर्टात दाद मागण्याची समज देण्यात आली.
अर्जदार रजत थोटे यांनी गैरअर्जदार राजकीय शक्तीच्या वापर करून कुठल्याही क्षणी माझ्या व माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळावे म्हणून पो स्टे ब्रम्हपुरी येथे अर्ज सादर केला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...