Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / अर्हेर रेतीघाटावरून...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद, "दरोड्याला" सुरवात

अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद,

तालुका महसूल प्रशासनाचे "कागदीघोडे" हास्यास्पद...!

ब्रम्हपुरी : तालुक्यात रेती तस्करीसाठी नंदनवन ठरलेल्या अर्हेर- नवरगाव घाटातील रेतीची मागणी जिल्ह्याबाहेर वाढल्याने आजपर्यंत 'एंट्री'तील ट्रॅक्टर द्वारे बिनधास्त होणाऱ्या भुरट्या तस्करीचा प्रकार थांबून, हायवा ट्रक, सहा चक्का,बारा चक्का गाडीने बिनधास्त पणे तस्करी होतं इतर जिल्ह्यात रेती पुरवठा केला जातं असून स्थानिक महसूल प्रशासन आपले अधिकार तस्करांच्या दावणीला बांधल्यागत, बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे.

नवीन महसूल अधिकारी तालुका प्रशासनाला लाभल्याने, तालुक्यात रेती तस्करीला आळा बसणार या आशेवर सामान्य नागरीक होते तर काही राजकीय पक्षांनी सुद्धा तस्करीला लगाम लागावे म्हणून प्रशासनाला निवेदन दिलेत मात्र "नवा गडी नवा डाव" नियमावली प्रमाणे पैस्याचा मोह आवरणे कठीण" या उक्तीनुसार तस्करीला कुठलाही प्रतिबंध नागरिकांना, महसूल प्रशासना कडून बघायला मिळाला नाही तर काही राजकीय पक्षाच्या निवेदनाचे संदर्भ देऊन एका शासकीय आदेशानुसार तस्करीला लगाम घ्यालण्याचा फर्मान येताच भुरट्या चोऱ्या बंद होऊन "दरोड्याला" प्रारंभ झाल्याने तालुक्यातील नागरीक त्या "कागदीघोड्या" मागील रहस्य शोधत,चौका-चौकात खमंग चर्चा रंगवीत, रात्रौ च्या सुमारास होणाऱ्या भरधाव जडवाहणाच्या कर्णकश आवाजापासून सुटका मिळविण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासना कडून आसं धरून आहेत.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...