श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): शिंदोला माईन्स येथील प्रभारी पोस्ट माॅस्तर यांनी आज दुपारी पाच वाजता वणी येथील पोस्ट आफिस येथे गळफास लावून आत्महत्या केली. वणी येथील मुंख्य पोस्ट आफिस टिळक चौक ईथे कामा निमीत्ताने शिदोलामाईन्स येथील प्रभारी पोस्ट माॅस्टर बबन उर्फ ओमकार काशीनाथ पाचभाई (४०) हे आपली दुचाकी घेऊन सकाळी ११ वाजता नेहमी प्रमाणे मुख्य पोस्ट आफिस टिळक चौक ईथे कामानिमित्त आले असता त्यांनी पोस्ट आफिसच्या ईमारतीतील वरच्या मजल्यावरील रेकार्ड रूम मध्ये जाऊन फॅनला दोरी लाऊन आत्महत्या केली,ही घटना आज दुपारी पाच वाजता पोस्टा मध्ये कळली त्यामुळे एकच खळबळ माजली होती. शिंदोला माईन्स येथील पोस्ट माॅस्टर ने पोस्टात येऊन का आत्महत्या केली हा चर्चेचा विषय असुन पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि माया ताई चाटसे करीत आहेत.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...