आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): काही दिवसा अगोदर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी नागरिकांना आवाहन केले होते की खराब झालेल्या रस्त्याची माहिती ग्रामपंचायतला देण्यात यावी परंतु पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी दत्तक घेतलेल्या गावातील रस्त्याची अत्यंत चाळणी झालेली आहे आणि याची माहिती अजून पर्यंत पालकमंत्र्यांना नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे तत्कालीन भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या तत्कालीन पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी अकोला शहरापासून काही अंतरावर असलेल्या चांदूर हे गाव दत्तक घेतलं होतं त्याच गावाचं पालकत्व आताचे पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याकडे आहे पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावा तील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे या गावात जाण्यासाठी खड्डेमय रस्ता झालेला आहे ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून एक पूल पण क्षतीग्रस्त झालेला आहे शहरापासून जवळ व विकासापासून दूर असं हे चांदूर अशी या गावाची ओळख निर्माण झालेली आहे ग्रामपंचायत प्रशासन तसेच पालकमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे व हा रस्ता ताबडतोब बनविण्यात यावा अन्यथा त्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करू अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...