श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
एक हात माणुसकीसाठी
वणी:.महाविद्यालयात दी पीपल्स बहुद्देशीय संस्था मुंबई, महाराष्ट्र शाखा यवतमाळ यांच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयाचे माननीय मुख्यधापक प्रमोद क्षिरसागर सर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
कार्यक्रमाला सहभागी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री रमेश तामगाडगे सर ,श्री मालगडे सर,श्री मडावी सर, श्री लांडे सर उपस्थित होते,कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की , सद्याची स्थिती लक्षात घेता कोरोना महामारीमुळे लोकांचे आरोग्य हे बिकट होत चालले आहे , ऑक्सिजन चा तुटवडा झाला आहे वृक्ष लावल्याने ऑक्सिजन पुरवठा होते म्हणून सर्वाना जागरूक करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, आपण बघतो की, पर्यावरण धोक्यात आहे आणि आरोग्याला हानी पोहचतांना दिसून येत आहे म्हणून वृक्ष लावणी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे अतिशय गरजेचे आहे वृक्ष हे फक्त आपल्याला सावलीच देत नसून ते आपल्याला ऑक्सिजन देते आणि निसर्ग हा हिरवागार दिसावा म्हणून वृक्ष लावण्यात आले, या मोहिमेला माजी विद्यार्थी राणी मेश्राम,आकाश जीवतोडे,पल्लवी मेश्राम,प्रतीक क्षीरसागर, सुरभी माहकुलकर,पल्लवी क्षीरसागर उपस्थित होतें. कार्यक्रम हा मास्क आणि सॅनिटायजर चा वापर करून घेण्यात आला.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...