Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / NHAI राष्ट्रीय महामार्ग...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळेच लोकांचे जात आहे जीव

NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळेच लोकांचे जात आहे जीव

NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळेच लोकांचे जात आहे जीव

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग वडकी ते देवधरी दरम्यान मरणाचे खड्डे असून एकाच हप्त्यात दोन अपघात आणि दोन्ही जागीच ठार झाल्याच्या घटना घडल्या आहे. दोष देतो आपण नशिबाला की इतकच आयुष्य होत त्यांचं असं म्हणतात. आणि घडलेलं विसरुन जातात.  पण या अपघात मरणाला खरं कारण रोड वरील खड्डे आणि वाहतूक प्रशासन देखील आहे.

हायवे पोलीस रोज वाहने अडवतात, त्यांना दंड देखील आकारतात, काय त्यांना रोडवरील खड्डे दिसत नाही का? यांनी जर प्राधिकरण कंत्राटदाराला सुचवले असते तर अनेक जीव वाचले असते. परंतु एकमेकांप्रती आपुलकी दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याने जिवाचे मोल कळत नाही. ज्यांच्या घरातील जीव असतो तो घरातील कर्ता असतो , घराचं छत्र असतो , आज त्या कुटुंबाला पोरखं व्हावे लागते आहे ते केवळ या रोडच्या खड्यामुळे.

गोष्ट अशी की टोल टॅक्स वसुलताना तुमची गय केल्या जात नाही. कारण तुम्हाला रोडवरील सुविधा देण्याचं सोंग हे करतात. Fast-tag लावून तुम्हाला लवकर जाऊ देतात. कारण रोडची अवस्था तुम्हाला दिसू नये. " निमूटपणे टॅक्स भरा आणि खड्ड्या मध्ये पडून मरा " असेही म्हणायला हरकत नाही. आज राष्ट्रीय महामार्ग ७ म्हणताना त्या रोडची अवस्था अशी असेल तर गाव खेड्यातील रोडची दुर्दश्या पाहवल्या जाणार नाही.

तिकडे मा. रस्ते वाहतूक मंत्री सहा पदरी रोडची स्वप्न रंगवत आहे. इथे तर प्रत्येक पदरात खड्डे आहे. समोर आणखी किती जिवं घेतील ही प्रशासन व्यवस्था. सदर बाब मा. रस्ते वाहतूक मंत्री पर्यंत पोहचावी आणि ज्यांची जीव गेली त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रोडवर आपण सर्व चालतो काय माहिती कोणत्या खड्यात आपला नंबर आहे. म्हणून बेजबाबदार होवून चालणार नाही.

बेजबाबदारी जीवं घेत आहे , जबाबदारी स्वीकारणाऱ्या कुटुंब प्रमुखाची. लवकरात लवकर रोड सुरळीत केला नाही तर टॅक्स भरणार नाही तसेच मोठ्या प्रमाणावर आंदोलन  उभारण्यात येईल असा इशारा ह्यावेळी समाजसेवी संघटनानी दिला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...