Home / चंद्रपूर - जिल्हा / अन्न सुरक्षा विभागाला...

चंद्रपूर - जिल्हा

अन्न सुरक्षा विभागाला बेशरम चे फुल देऊन सत्कार करण्याची गरज :- सर्वसामान्यांची मागणी

अन्न सुरक्षा विभागाला बेशरम चे फुल देऊन सत्कार करण्याची गरज :- सर्वसामान्यांची मागणी

सुगंधित तंबाखू गुटखा विक्रीतून अमाप मुनाफा या अन्न औषधी विभागातील मुनफाखोर अधिकारी यांना मिळत असल्याची जिल्ह्यात चर्चा

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) :- जिल्ह्यात होत असलेली सुगंधित तंबाखू गुटखा विक्रीतून अनेक सर्वसामान्यांमध्ये न कडत कर्करोग प्रसार होत असतांना अन्न सुरक्षा विभाग, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन गप्प का बसून आहे का या अवैध तंबाखू गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाई करत नाही असे सवाल सर्वसामन्यांमध्ये उठत असतांना आता या संबंधित मुनफाखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाई करून यांना निलंबित करण्याची मागणी जनता कोणत्या ना कोणत्या मार्गानी करतांना दिसून येत असून आता या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठांनी स्वतः लक्ष देऊन कार्यवाई करने काळाची गरज झाली आहे.

चंद्रपूर शहरात 10 ते 15 किराणा दुकान आहेत हे किराणा दुकान मालक किराण्याच्या मागे जास्त मुनफ्याच्या लालचमध्ये सुगंधित तंबाखू गुटखा सुपारी विक्री करत असून हे सर्व स्थानिक शासन प्रशासनाला दिसत नसणार काय? चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर 7 ते 8 किराणा दुकान आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकार नी बंदी लावलेला सुगंधित तंबाखू गुटखा सुपारी मोठया प्रमाणात विक्री केल्या जात असून सुद्धा या दुकान मालकांवरती कार्यवाई होणार तरी केव्हा हा मोठा प्रश्न उपस्थित होताना या जिल्ह्यात दिसत आहे आता तरी जिल्हाधिकारी साहेब याकडे जातीने लक्ष घालून या मुनफाखोर अधिकारी व दुकान मालकांवर कार्यवाई करण्याचे निर्णय घेतील की पुन्हा यांना अभय देतील देव जाने.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...