आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक ने.ही.महाविद्यालय ब्रम्हपुरीच्या स्वंयसेवकांनी गांधी जयंतीनिमित्त ब्रम्हपुरी मध्ये महाविद्यालय ते बाजार समिती पर्यंत रॅली काढुन व स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचे महत्व व जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांनी सर्वात आधी N. H.EDUCATION सोसायटीचा परिसर स्वच्छ केला व त्या नंतर पोस्टर रॅली काढुन कृषी उत्पन्न बाजार समितीचा संपुर्ण परिसर स्वच्छ करुन नागरीकांना स्वच्छतेची गरज व महत्व समजावुन सांगीतले. त्यावेळेस स्वच्छतेबद्दल अनेक महत्व व अस्वच्छतेबद्दल आरोग्यावर होणारे परीणाम सांगतांना एनएसएस चे कार्यक्रम आधिकरी डॉ. वट्टी सर, स्वयंसेवक अनिकेत उराडे,दीक्षित बागडे , नेहाल घोरमोडे , संघपाल चाहांदे, दिशा सेलोकर , आचल करंबे आणि समस्त स्वयंसेवक उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...