आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
हमल्यातून काय साध्य झाले ह्या हमल्याची पारदर्शक चौकशी होणार काय?
वणी (प्रतिनिधी) : वणी नार्थ एरिया अंतर्गत उकणी व निलजई ह्या खुल्या खदानीच्या ओ बी उचलन्याचे काम एच डी कंपनीला दिले असून ते काम युद्ध पातळीवर असताना कंपनी कामात अळथला आणणाऱ्या गुन्हेगारांना राष्ट्रीय पक्षाचे पाटबळ आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला असून या घटनेने चांगलेच पळसाद उठणार असून हमल्याने काय साध्य केल्या गेले हा प्रश्न असून चौकशी पारदर्शक होणार तरी काय ? हे घटनेवरून सामोर येत आहे.
या प्रकरणी फिर्याद अझर हुसेन शमशाद हुसेन (37) हल्ली मु. एच डी कंपनी कॅम्प यांनी दाखल केली आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे की, दि. 27 मे 2021 च्या रोजी वे. को. ली. उकणी ह्या खुल्या खदानीत व पोलीस स्टेशन पासून 27 की. मी अंतरावरील उत्तर दिशेला चालू कामावर आले व त्या रात्रौला 10.30 वाजे दरम्यान फिर्यादी सोबत जुगल पटेल यांच्या मालकीची स्विप्ट व्हॅन एम एच 34 बी जी 3249 ह्या वाहनाने डम्पिंग क्षेत्रात गस्त लावताना रस्ता पाईंट वर मोटार वाहन लावून चार व्यक्ती रस्त्यावर उभे होते ते कंपनीचे काम सुरु असताना ते अळथळा आणीत असल्याचे लक्षात येता पिपंळगाव येतील मंगल धावडे यास त्यांना परतवून लावण्यास सांगितले असता, चार लोकांनी त्यावेळी हातापायी केली तेव्हा जुगल पटेल हा मदत करण्यासाठी आला त्यावेळी चार आरोपीने लाठी काठीने मारहाण केली व व्हालओ क्र. 320 चे दगळ मारून नुकसान केले ही माहिती वे को. ली. उकणी खदान मॅनेजर चंदूभाई यांना बोलावून दिल्ली तेव्हा एका आरोपीने चंदूभाईची कॉलर पकडून आपण येथे तुम्हाला काम करू देणार नाही असी धमकी देऊन ते निघून गेले पण ड्रायवर पटेल यांना जबर मार असल्याने पिढीत सर्जरी व एक्सीडेंट हॉस्पिटल चंद्रपूर वरून नागपूर येथे रेफर असून मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीचे नाव व कलम समोरील बातमीत येनार आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...